Dictionaries | References

झगडा

   
Script: Devanagari
See also:  झगड

झगडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

झगडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m 
झगड  f  A quarrel, contest, dispute; also a litigation or law-suit.

झगडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

झगडा

   पुस्त्री . १ तंटा ; भांडण ; कलह . २ कज्जा ; मुकद्दमा ; खटला . ३ लढाई ; युध्द . तो दु : शासन राया सहदेवा बधुंसीं करी झगडा । - मोकर्ण ९ . ६ . ४ ( नाटक ) दोन पात्रांचा संगीत वादविवाद , संवाद , छक्कड . अग म्या पुष्कळ संगीत झगडे ... संगीत छक्कडी पाहिल्या आहेत . - संगीतघोटाळा ५ . ५ ( ल . ) एकरूपता ; मिश्रण . राजहंसापुढें । चांचूचें आगरडे । तोडी जेवीं झगडेंक्षीर नीराचे । - ज्ञा १४ . २०७ . [ घ्व . देप्रा . झगड ; का . जगळ ; हिं . झगडा ; गु . झघडो ; सिं . झगिडो ]
  पु. मूल्य ; पैसे ; किंमत . ' एका भिल्लिणीला मी झगडा भरला आहे म्हणून एक मुसलमान उचलून घेऊन गेला .' - प्रबोध ८ . ११ . १६ .
  पु. एक मुलींचा खेळ . - मखे २८३ .

झगडा

   झगडाझगड
   भांडाभांडी
   कलह
   भांडणतंटा
   ओढाताण.
   कज्‍जा
   खटला
   वैर
   शत्रुत्‍व.

झगडा

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP