Dictionaries | References

झगड

   
Script: Devanagari
See also:  झगडा

झगड     

पुस्त्री . १ तंटा ; भांडण ; कलह . २ कज्जा ; मुकद्दमा ; खटला . ३ लढाई ; युध्द . तो दु : शासन राया सहदेवा बधुंसीं करी झगडा । - मोकर्ण ९ . ६ . ४ ( नाटक ) दोन पात्रांचा संगीत वादविवाद , संवाद , छक्कड . अग म्या पुष्कळ संगीत झगडे ... संगीत छक्कडी पाहिल्या आहेत . - संगीतघोटाळा ५ . ५ ( ल . ) एकरूपता ; मिश्रण . राजहंसापुढें । चांचूचें आगरडे । तोडी जेवीं झगडें । क्षीर नीराचे । - ज्ञा १४ . २०७ . [ घ्व . देप्रा . झगड ; का . जगळ ; हिं . झगडा ; गु . झघडो ; सिं . झगिडो ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP