Dictionaries | References ल लोळणे Script: Devanagari See also: लोळत पडणे Meaning Related Words लोळणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लोळण्याची क्रिया किंवा भाव Ex. मुलाचे मातीत लोळणे पाहून आई त्याच्यावर रागावली. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdलुथुर फुथुर जानाय benলুটোপুটি gujઆળોટવું hinलोटना kanಹೊರಳಾಡು kasڈُلگُن malഉരുളല് nepसुत्न oriଗଡ଼ିବା sanअवलुण्ठनम् tamஉருகுதல் telదొర్లాడుట urdلوٹنا , لوٹ verb जमीन इत्यादीवर वरचे अंग खाली व खालचे वर होईल अशा तर्हेने गडबडणे Ex. आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी लहान मुले जमीनवर लोळतात. HYPERNYMY:काम ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmলুটি বাগৰ দিয় bdलुथुर फुथुर जा benশুয়ে পড়া kanಹೊರಳಾಡು kasڈُلگُن ترٛاوُن ڈُلگُن دُین kokलोळप malഉരുളുക nepपसारिनु panਲਿਟਣਾ sanलुठ् tamஉருள் urdلوٹنا , لڑھکنا , مچلنا लोळणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. जमीन इ० वर वरचे आंग खाली व खालचे वर होईल अशा तर्हेने गडबडणे .आंथरुणावर निजलेल्या मनुष्याने निजलेल्या ठिकाणापासून अव्यवस्थितपणे कुशीवर वळून वळून दूर जाणे .नेसलेल्या वस्त्राचे सोगे जमिनीवर फरफटणे .उपयोगी पडण्याच्या स्थितीत असून ( पदार्थ किंवा माणूस ) कांही उपयोग न केला जात असल्याकारणाने किंवा उद्योगधंदा न मिळाल्या कारणाने रिकामा राहणे ; अव्यवस्थितपणे इतस्ततः पडणे . अनेक पदवीधर केवळ ब्राह्मण म्हणून लोळत आहेत . हा पहा तुझा चाकू येथे लोळत पडला आहे . [ सं . लोठन ; प्रा . लोलण ]०घोलणे सक्रि . ( मुकद्दमा , कज्जा , गोष्ट , बेत इ० चा ) सर्व बाजूंनी किंवा साधकबाधक प्रमाणे विचारांत घेऊन खल किंवा वाटाघाट करणे ; जोराने आपले विचार मांडणे . लोळविणे , लोळवणे , लोळाविणे सक्रि .एखाद्यास लोळावयास लावणे .( ल . ) पाडणे ; मारणे ; चीत करणे ; पराभव करणे .लंबे करणे ; अंगावर चाल करुन आलेल्याला आपल्या आंगच्या सामर्थ्याने ढकलून देऊन किंवा चोप देऊन जमिनीवर आपटणे ; लोळावयास लावणे . चोरांनी रात्री दोन असामीस लोळविले .लडबडविणे ; माखणे ; बुडविणे . ते देवे भक्तिरसे जाणो स्वचरणरजांत लोळविले । - मोद्रोण १० . ४० . [ लोळणे चे प्रयोजक ] लोळविणारा गीध - पु . एक पक्षी . इं . लॅमर गेयर . Related Words लोळणे लुथुर-फुथुर जानाय ڈُلگُن লুটোপুটি सुत्न దొర్లాడుట ഉരുളല് अवलुण्ठनम् পালটা wallow welter આળોટવું लोटना ಹೊರಳಾಡು ଗଡ଼ିବା உருகுதல் लोळप लुगारी लुडथावणे लुंटणे लठणे लुळणे निजणे लोळण लोळणी लोळसावणे लोळसाविणे लुंठणे लळणे लवकंड लाळणे धिंगा लोळ लोटांगण धिंगाडा धिंगाणा धुडगुसला धडपडणे धडबडणे थया थेथैय्या धुडकूस धुडगूस धडफडणे लोळी थैकार थैथैयाट रुळणे थैथय्या थैथय्याट धडी लोळत पडणे नीज निज ललित दांत હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP