Dictionaries | References थ थेथैय्या Script: Devanagari See also: थया , थैकार , थैथय्या , थैथय्याट , थैथैयाट , थैथैय्या , थैया Meaning Related Words थेथैय्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मोठा आनंद ; आनंदीआनंद ; नाचणे ; गाणे ; खेळणे . हैकार थैकार , जैकार । तळप चवरे चमत्कार । - भारा किष्किंधा ९ . ४४ . [ ध्व . ] थैय्या घेणे - १ गडबडा लोळणे , ओरडणे इ० प्रकारे संताप व्यक्त करणे . रागाने अथवा अधीरपणाने नाचणे . २ सगळ्या घागर्या हालवून एकसारखे नाचण . जोराचा यत्न करणे . ( क्रि० घेऊन बसणे ; करणे ). थैथै , थैथैयां - क्रिवि . मोठ्या आनंदाने , उल्लासाने ; खिदळून ( नाचणे , उड्या मारणे ); आनंदाने नाचताना होणार्या आवाजाप्रमाणे आवाज होऊन . नाचवितो थैथै तेथे । - संग्रामगीते ४६ . ( क्रि० नाचणे ; करणे ). [ ध्व . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP