Dictionaries | References थ थैथैयाट Script: Devanagari See also: थया , थेथैय्या , थैकार , थैथय्या , थैथय्याट , थैथैय्या , थैया Meaning Related Words थैथैयाट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Tumultuous mirth; loud and lively merriment; dancing, capering, singing, playing. थैय्या घेणें To dance shaking all one's bells and making one continued quaver. 2 fig. To make one vigorous effort. 3 To dance and caper about passionately or impatiently. v घेऊन बस & कर. थैथैयाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मोठा आनंद ; आनंदीआनंद ; नाचणे ; गाणे ; खेळणे . हैकार थैकार , जैकार । तळप चवरे चमत्कार । - भारा किष्किंधा ९ . ४४ . [ ध्व . ] थैय्या घेणे - १ गडबडा लोळणे , ओरडणे इ० प्रकारे संताप व्यक्त करणे . रागाने अथवा अधीरपणाने नाचणे . २ सगळ्या घागर्या हालवून एकसारखे नाचण . जोराचा यत्न करणे . ( क्रि० घेऊन बसणे ; करणे ). थैथै , थैथैयां - क्रिवि . मोठ्या आनंदाने , उल्लासाने ; खिदळून ( नाचणे , उड्या मारणे ); आनंदाने नाचताना होणार्या आवाजाप्रमाणे आवाज होऊन . नाचवितो थैथै तेथे । - संग्रामगीते ४६ . ( क्रि० नाचणे ; करणे ). [ ध्व . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP