Dictionaries | References ध धिंगा Script: Devanagari See also: धिंगाडा , धिंगाणा Meaning Related Words धिंगा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ धांगडधिंगा . ( क्रि० घालणे ; मांडणे ). त्यावर हा धिंगा . - विवि ८ . ८ . १५८ . २ आक्रसताळेपणा ; आकांडतांडव , केंस ओढणे , लोळणे , ओरडणे इ० प्रकार ( बायका मुलांचे ). ३ धांगडधिंगा पहा . धिंगामस्ती - दंगामस्ती , दांडगाई करणे ; जोर दाखविणे ; मारामारी . २ खोड्या ; धांगडधिंग्याचा खेळ ; धुमाकूळ . दंगामस्ती पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP