Dictionaries | References

लाळणे

   
Script: Devanagari
See also:  लाळवणे

लाळणे     

अ.क्रि.  लळलळ करणे . ( जीभ ); बाहेर लोळणे , लोंबणे . डोलवी मस्तक जिव्हा लाळी । - दा १ . २ . ८८ . जिव्हा लाळी वेळो वेळां । भयानक । - दा ३ . १० . ५ .
क्रि.  लाड करणे . तूं पिता जालासी । फुन लाळॐनी कहीं न बोलाविसी । - शिशु १०२ ; - ज्ञा २ . ३५० [ सं . लल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP