Dictionaries | References ध धडबडणे Script: Devanagari See also: धडपडणे , धडफडणे Meaning Related Words धडबडणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ ( संताप इ० कांमुळे ) हातपाय आदळणे , आपटणे ; चरफडणे . २ ( शारीरिक दुःख इ० कांनी ) तडफडणे ; तळमळणे ; बेचैनपणे वळवळणे ; लोळणे . ३ पराकाष्ठेची खटपट , प्रयत्न , खटाटोप करणे . ४ अव्यवस्थित रीतीने पडणे . - शर . [ सं . अध उत्पतनं - धडपडणं - धाड पडणे धडपडणे . - भाअ १८३५ ; म . धडपड ] धडपडून उठणे - खडबडून , एकदम उठणे , उठून उभे राहणे .अ.क्रि. धडपडणे पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP