Dictionaries | References

धडफडणे

   
Script: Devanagari
See also:  धडपडणे , धडबडणे

धडफडणे     

अ.क्रि.  १ ( हात , पाय इ० ) अव्यवस्थितपणे पडून आपटून आवाज उत्पन्न होणे . म्हणे पावो धडफडील । तरी स्वामीची निद्रा मांडैल । - ज्ञा १३ . २५६ . २ धडपडणे पहा . [ धडधड ]
अ.क्रि.  १ ( संताप इ० कांमुळे ) हातपाय आदळणे , आपटणे ; चरफडणे . २ ( शारीरिक दुःख इ० कांनी ) तडफडणे ; तळमळणे ; बेचैनपणे वळवळणे ; लोळणे . ३ पराकाष्ठेची खटपट , प्रयत्न , खटाटोप करणे . ४ अव्यवस्थित रीतीने पडणे . - शर . [ सं . अध उत्पतनं - धडपडणं - धाड पडणे धडपडणे . - भाअ १८३५ ; म . धडपड ] धडपडून उठणे - खडबडून , एकदम उठणे , उठून उभे राहणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP