Dictionaries | References ल लोळी Script: Devanagari See also: लुळी Meaning Related Words लोळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A small anchor of a particular kind. लोळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A small bell-clapper. A small pendulum. लोळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्री. गलबताचा लहान नांगर . लोयली पहा . स्त्री. स्त्री. ( लोहारी ) कुदळ , खोरे इत्यादीचे नेढे करण्याकरितां लागणारे लोखंड .( कों . ) श्रम , झोंप , थकवा इ० मुळे मूल , माणूस , पशू यांना होणारी लोळण्याची इच्छा ; पेंग .गाढव इ० स येणारी लोळण्याची लहर ; त्यांनी घेतलेली लोळण - णी . ( क्रि० घेणे ; घालणे ; मारणे ; येणे ).आळसामुळे किंवा गुंगीमुळे अगर पेंग आल्यामुळे झालेली लोळण्याची इच्छा ; पडून रहण्याची इच्छा . ( क्रि० येणे ). [ लोळणे ]( महानु . ) गुंडाळी , गांठ . जाणिवेयांची लुळी झळाळिली । - शिशु ४३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP