Dictionaries | References

लाज ना लज्जा आणि दारीं नित्य कज्जा

   
Script: Devanagari

लाज ना लज्जा आणि दारीं नित्य कज्जा     

भांडखोर, भांदकुदळ व्यक्तींची वृत्ति. लाज नाहीं, वृत्ति पूर्ण बेफिकिर बनलेली. परिणामाचा विचार न करणारी व्यक्ति केव्हां, कुठें आणि कुणाशीं भांडेल याचा नेम नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP