Dictionaries | References क कौल { kaula } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कौल English Community Kosh | English Any | | Rate this meaning Thank you! 👍 कौल English Community Kosh | English Any | | Rate this meaning Thank you! 👍 कौल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : वचन, वाममार्गी Rate this meaning Thank you! 👍 कौल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : मान्यताय, मंजुरी, मत Rate this meaning Thank you! 👍 कौल A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; to eject or to extirpate. . 3 The rice, betelnuts &c. stuck upon an idol when it is consulted. Rate this meaning Thank you! 👍 कौल Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A tile. कौल राहूं न देणें (घरावर) To ruin utterly (a family &c.). To eject or to extirpate. m The rice, betelnuts, &c., stuck upon an idol when it is consulted, also its response. A writing of assurance, agreement or engagement, as granted by government to the cultivator of the soil. Safeguard or warrant to pass (as granted to an enemy). Rate this meaning Thank you! 👍 कौल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. ईश्वरी संकेत , ईश्वरेच्छा , देवाची अनुमती ; ना. लेखी करार , सरकारी करारनामा , साक्ष ; ना. नळा ( छपरावर घालावयाचे ). Rate this meaning Thank you! 👍 कौल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun घराच्या छपराच्या आच्छादनासाठी माती, दगड, काच, धातू इत्यादींनी बनवलेली वस्तू Ex. कौले ऊन व पाऊस यांपासून घराचे रक्षण करतात MERO STUFF OBJECT:माती ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कवेलूWordnet:asmখাপৰি bdखाफ्रा benটালি gujનળિયું hinखपरैल kanಹೆಂಚು kasٹٲل kokनळो malഓടു് mniꯇꯥꯏꯜ nepखपडा oriଖପରଲି panਖਪਰੈਲ sanपक्वेष्टका tamஓடு telపెంకు urdکھپریل , کھپر , کھپڑیل Rate this meaning Thank you! 👍 कौल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ वचन ; आश्वासन अभय . २ जमिनीची लागवड करण्यास किंवा व्यापार करण्यास सरकार जे अभयपत्र करार कबुलायतीचा कागद देतें तो . हा जमांबंदीतील नेहमीचा शब्द आहे , मालक सरकार किंवा जमीनदार कुळालाच्या कांही सवलतीच्या अटी देतो किंवा त्यांच्याशी जे करार करतो त्यास कौल म्हणतात कौल केल्यानंतर सारा . इ० वाढत नाही . पडित जमिनीबद्दल सार्याची सुट घेण्याकरितां कौल देण्यांत येतो ; सरकारी करारनामा ; कबुलायत ; कौलनामा . तुम्हांस चि . रा . माधवराव नारायण याचा कौल .' - रा . १२ . १३७ . - शिवच ४५ . ' बंदोबंदरीं कौल पाठवुन आमदपक्ती करावी .' ०मराआ २१ . ३ परवाना ; अभयपत्र ( शत्रुला आपल्या प्रांतातुन जाण्यासाठीं दिलेलें ); माफी देणें ; सुट देणें . ' दगखोर गनीम आपण जेर झालों असें जाणुन दगाबाजीनें कौल घेतो . म्हनुन जवळ नोलावुं नये , ' मराआ ३६ . ४ इश्वरी वचन ; ईश्वराचे आज्ञा . मिळविणे ; प्रश्न ; साक्ष ; प्रसाद ; देवाजवळ गार्हाणें सांगुण त्यावर अमुक उपाय करावा किंवा नाहीं हें विचारतांना देवाच्या अंगास लावावयाचें तांदुळ सुपाच्या इ ० देवाची संमति . इंद्रियांचे पेटे भला कौल . देती । ' - तुगा ४०८ . ' या मनोदेवतेस कौल लावावा .'- गीर १२३ . ( अर . कौल . सर्व भाषांतुन थोड्याफार अपभ्रंशानें आला आहे .) ( वाप्र .) कौलास येणें - शरण उयेणें ; तह करण्यास कबुल होणे .' झालें मोंगल बेजार मरूं लागले , आलें कौलाला । ' - ऐपो २३६ . सामाशब्द = अहद - पु . वचन ; कौल . ' त्यावरुन म्यां त्याजला कौलाहद दिधला .' - रा . ६ . ५७० . ( कौल + अहद ) करार - पु . लेखी करारमदार ; कबुली ; ठराव ; वचन ; आश्वासन ; अटींना संमति ( कौल + करार ) न. घराच्या छपरावर आच्छादनासाठीं घातलेलें मातीचें पन्हळें ; ( चपटें , नळीवजा , मंगळोरी ). ( वाप्र .) घरावर कौल राहुं न देणें - एखादें कुटुंब समुळ नष्ट करणें . ( सं . कीलक - कीलअं - केलुं - कवेलु - कौलु ?) म्ह० घरावर नाहीं कौल आणि रिकामा डौल = पोकळ श्रीमंती .०करारदाद पु. वचन . ;' हज्रतसाहेबाचा तरी कौलकरारदाद आपल्यास आहे कीं तुमचें जागीरपैकी एक चावर कसोदगी करणें नाहीं .' इम ६७ . ०नामा - पु . १ सरकारनें शेतकर्याला करुन दिलेलें करारपत्र ; लेखी करार ; कबुलायत . २ ( कायदा ) भाडेपट्टा . ( इं ) लीज . ०पत्रक - न . कमी सार्यानें ज्या जमिनी केल्या त्यांचा हिशेब .( गांवचा ) ०प्रसाद - पु . १ ( कों ) गुरवानें देवतेंचें अनुमोदन मिळविण्यकरितां तिच्या अंगाला लावलेले कळे फुलें वगैरे खाली पडुन प्रश्न विचारणारास दिलेलें उत्तर अथवा प्रसाद २ कौल मागतांना लावलेली फुलें वगैरे . कौल अर्थ ४ पहा . ( क्रि०लावणे ; लागणे .) Rate this meaning Thank you! 👍 कौल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घरावर कोल राहूं न देणें कुटुंबाचा घात करणें नाश करणें. Rate this meaning Thank you! 👍 कौल A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | कौल mfn. mf(ई)n. (fr.कु॑ल), relating or belonging to a family, extending over a whole family or race, [R. iv, 28, 9] heritable in a family, [BhP. xii, 3, 36] sprung from a noble family, [L.] belonging or particular to the कौलs, [Kulârṇ.] कौल m. m. a worshipper of शक्तिaccord. to the left-hand ritual, ib.कोल a kind of weight (), [Gal.] कोल (also) a boat, raft (cf.), [Mahāvy.] कौल n. n. the doctrine and practices of the left-hand शाक्तs, [Kulârṇ.] Rate this meaning Thank you! 👍 कौल The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | कौल [kaula] a. a. (-ली f.) [कुले भवः अण् cf. [P.IV.2.96] ] Relating to a family, राज्यं प्राप्तं यशश्चैव कौली श्रीरभिवर्धिता; [Rām.4.29.9.] ancestral, hereditary; [Bhāg.12.3.36.] Of a noble family, well-born.-लः A worshipper of शक्ति according to the left hand ritual.-लम् The doctrine and practices of the left hand Śāktas (for a short description of कौलधर्म see Karpūr. I, speech of भैरवानन्द).-Comp.-मार्गः the doctrine of the Kaulas. Rate this meaning Thank you! 👍 कौल Shabda-Sagara | Sanskrit English | | कौल mfn. (-लः-ली-लं) Of a good family, well-born. m. (-लः) A worship- per of Sakti according to the left hand ritual, n. (-लं). The doctrine and practices of the left hand Saktas. E. कुल a family, and अञ् aff. ROOTS:कुल अञ् Related Words कौल आठवडी कौल तकवियत कौल तकवेत कौल कौल पिकणें पनाळी कौल ओहोळ उडाला, कौल बुडाला roofing tile नळीदार कौल पन्हळी कौल tile घराला नाहीं कौल, रिकामा डौल घराला नाहीं कौल, लटके डौल घरावर नाही कौल, रिकामा डौल खाफ्रा खपडा पक्वेष्टका ٹٲل টালি খাপৰি ਖਪਰੈਲ ଖପରଲି ಹೆಂಚು घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल रिकामा डौल आणि घराला नाहीं कौल धड नाहीं डौल, लोका देते कौल નળિયું खपरैल नळो ഓടു് పెంకు permission consent promise ஓடு gable tile valley tile कवेलू spanish tile s- tile tapered (roll) pantile tile and a half tile tile turner glass tile तक्वियतकौल तक्वेतकौल tegula encaustic tile कौलागम खपरल कुलवर्त्मन् भूषण बदबदी, अन् अंबाडा खदखदी भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी) opinion poll कौलमार्ग कौलरहस्य अधिमत hollow tile तेलयांव डावी उजवी देणें पाठाडें dowsing कोलबोल कवलकरार कवूल कौञ्चिकी कौलीमक्तेदार कुलमार्ग pantile गुढी उजवी देणें गुण देणें टेंपर कौली verdict कौलावण उचलणी कौलारू तकवेत चिट्ठी उजवी गुढी देणें उजवी देणें कोलवें arris tile थळे तकवियतकौल तकवेतकौल बुदरुक मुस्तमीक नामुरादी कौलार अंगप्रसाद ढुंगा, ढुंगाड नाहीं नेसूं आणि राजियाचा दंभू बिनाबरान विणती ढापा उजवी डावी देणें कोलावण कौलत्थ कौळिक वलवणी गुण घेणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP