Dictionaries | References

कोलावण

   
Script: Devanagari

कोलावण     

 स्त्री. जहाजावरील जकात . - शर . ? ( सं . कोल = बोट + वंण प्रत्यय )
 स्त्री. संरक्षणाबद्दलचा , राज्यांतून सुरक्षितपणें जाऊं देण्याबद्दलचा कर . ' इंग्रजांस कोलावण माफ करून त्यांशीं संख्य संपादावे .' - ब्रच ५२ . ( कौल )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP