Dictionaries | References
b

Burseraceae

   
Script: Latin

Burseraceae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
गुग्गुळ कुल
बर्सेरेसी

Burseraceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
गुग्गुळ कुल, बर्सेरेसी
काकड, धूप, गुग्गुळ, बोळ, सालाई इत्यादी द्विदलिकित व उष्णकटिबंधातील वनस्पतींचे लहान कुल, याचा अंतर्भाव भांड गणात (जिरॅनिएलिझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे - वृक्ष व झुडपे, बहुधा संयुक्त, एकाआड एक पाने, बाल्सम व राळ यांनी भरलेल्या नलिका असतात. फुले लहान, बहुधा एकलिंगी, बिंबयुक्त, चार पाच भागी, दोन केसरमंडले असल्यास बाहेरचे पाकळ्यासमोर व आतील एकाआड एक, जुळलेली किंजदले ३-
व ऊर्ध्वस्थ किंजपुटात अनेक कप्पे व प्रत्येकात
बीजके, फळ अश्मगर्भी वा बोंड, बिया अपुष्क, काकड (Garuga Pinnata Roxb.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP