Dictionaries | References

भांडवल

   
Script: Devanagari

भांडवल

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  एकठांय केल्ली आसपत   Ex. हजार रुपयांच्या भांडवलान आमच्यांनी लाखांनी जोडूं येता ताचे कडेन भांडवल भरपूर आसा
HYPONYMY:
निर्धारीत रक्कम सावधी जमा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasسَرمایہٕ , پونٛسہٕ
marभांडवल
mniꯁꯦꯜꯂꯦꯄ
urdسرمایہ , پونجی , اصل دولت , اصل زر
 noun  लाबाचे आशेन गुंतवणूक केल्या अशे पयशे वा धन.   Ex. तो बँकेंत साठयिल्लें भांडवल काडपाक गेला.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবিনিয়োজিত ধন
kasوۄڑٕ پونٛسہٕ , لَگٲومٕژ رۄپَے
mniꯊꯥꯗꯈꯤꯕ꯭ꯁꯦꯟꯐꯝ
urdسرمایہ گذاری , سرمایہ کاری
   see : गुंथवणूक

भांडवल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

भांडवल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  capital, principal; stock, fund.

भांडवल

 ना.  उद्योगधंद्यात घातलेला पैसा , गुंतवणुकीचा पैसा , पुंजी , मुद्दल .

भांडवल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  उद्योगधंद्यात किंवा व्यापारात गुंतवलेला पैसा   Ex. हा उद्योग सुरू करण्यासाठी बरेच भांडवल लागेल.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasسَرمایہٕ , پونٛسہٕ
kokभांडवल
mniꯁꯦꯜꯂꯦꯄ
urdسرمایہ , پونجی , اصل دولت , اصل زر

भांडवल

  न. 
   व्यापार , सावकारी इ० त घातलेला पैसा ; द्रव्योत्पादनाचें साधन .
   ( ल . ) ( द्रव्य , बुद्धि , अक्कल इ० चा ) सांठा ; ठेवा ; पुंजी . मागुती करावया भांडवला । बैसला तपीं । - कथा ३ . ७ . ७३ . [ सं . भांड ; हिं . ]
०बाहेर   - बेत , कट प्रगट होणें . आणि सर्व भांडवल बाहेर पडलं . - चंद्र १३६ .
पडणें   - बेत , कट प्रगट होणें . आणि सर्व भांडवल बाहेर पडलं . - चंद्र १३६ .
०शाही  स्त्री. भांडवलवाल्यांचे वर्चस्व . ( इं . ) कॅपिटॅलिझम . झारशाही , शिष्टशाही , दौलतशाही किंवा भांडवलशाई जशी वाईट ... - सुदे १५७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP