Dictionaries | References

कज्जेखोर

   
Script: Devanagari
See also:  कज्जेदलाल

कज्जेखोर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A quarrelsome or contentious person.

कज्जेखोर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A quarrelsome or contentious person.

कज्जेखोर     

वि.  भांडखोर ; तंटेखोर ; कळीचा नारद ; भांडणें लावणारा , उपस्थित करणारा . ' आम्हां भांडखोर व कज्जेदलाल शस्त्रांचीं अशीं लग्नें लावण्यांत आल्यामुळें नानासाहेबांच्या वारसांप्रमाणें आम्हालाहि भाऊबंदकीं साधण्याचा हक्क सांप्रत प्राप्त झाला आहे .' - भाऊ अं . २ . प्र १ . कज्जेदलाली - स्त्री . उपस्थित केलेलीं भांडणें ; भांडणें लावण्याची वृत्ति ; त्याबद्दल मिळणारा पैसा . - के ३१ . ५ . ३० ' शांततेच्या प्रसंगी कज्जेदलालीच्या तंटेबखेड्यामध्यें रुपमाया सेना . पतिसाहेबांनी वादीप्रतिवादींचें काम आपल्याकडे घेणें म्हणजे परमेश्वरी संकेतांविरुद्ध वागण्यासारखें आहे . ' - बाय २ . २ ( फा . कझियादल्लाल .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP