Dictionaries | References क कज्जेदलाल Script: Devanagari See also: कज्जेखोर Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कज्जेदलाल A dictionary, Marathi and English | Marathi English | | A quarrelsome person. 2 One fond of fomenting or of involving in quarrels; an embroiler, incendiary, makebate. Rate this meaning Thank you! 👍 कज्जेदलाल Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a A quarrelsome or contentious person. Rate this meaning Thank you! 👍 कज्जेदलाल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कज्जाची कामे मिळवणारा , कलागती लावून देणारा , कळीचा नारद , कान फुकणारा , भांडणे लावून देणारा , लावालावी करणारा . Rate this meaning Thank you! 👍 कज्जेदलाल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. भांडखोर ; तंटेखोर ; कळीचा नारद ; भांडणें लावणारा , उपस्थित करणारा . ' आम्हां भांडखोर व कज्जेदलाल शस्त्रांचीं अशीं लग्नें लावण्यांत आल्यामुळें नानासाहेबांच्या वारसांप्रमाणें आम्हालाहि भाऊबंदकीं साधण्याचा हक्क सांप्रत प्राप्त झाला आहे .' - भाऊ अं . २ . प्र १ . कज्जेदलाली - स्त्री . उपस्थित केलेलीं भांडणें ; भांडणें लावण्याची वृत्ति ; त्याबद्दल मिळणारा पैसा . - के ३१ . ५ . ३० ' शांततेच्या प्रसंगी कज्जेदलालीच्या तंटेबखेड्यामध्यें रुपमाया सेना . पतिसाहेबांनी वादीप्रतिवादींचें काम आपल्याकडे घेणें म्हणजे परमेश्वरी संकेतांविरुद्ध वागण्यासारखें आहे . ' - बाय २ . २ ( फा . कझियादल्लाल .) Related Words कज्जेदलाल barrator लकताड दुशिलावा दुशिलाव्या tout चुडया कळलाव्या आगलाव्या कलागती कलागत्या कज्जेखोर खटलें लडथड भांड खटला कळी कृत्या હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP