Dictionaries | References र रामेठा Script: Devanagari See also: रामाठा , रामाठ्या , रामेठी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रामेठा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुस्त्री . पु . रानांतील एक फुलझाड . ह्याला पिवळे झुपकेदार फूल येते . हे महाबळेश्वरच्या डोंगरावर पुष्कळ सांपडते . याची पाने चार बोटे लांब व अरुंद असतात . ह्याचा चीक डोळ्यास लागल्यास मोठी इजा होते . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP