Dictionaries | References

धोका

   
Script: Devanagari
See also:  धोंका

धोका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ground for fear; danger, peril, risk, hazard. Ex. त्या वाटेनें चोरांचा वाघांचा कशाचा कांहीं धोका नाहीं. 2 Anxious apprehension; anticipation of evil; a misgiving. Ex. त्या मार्गानें तू खुशाल जा कांहीं धोका बाळगूं नको. v बाळग. 3 Danger become substantial or real; a perilous event or affair. Ex. यशवंतरावच्या धोक्यांत मी अनकाईवर होतों. 4 A loss in trade; a blow of evil fortune. Ex. त्या व्यापारांत मला दोन हजाराचा धोका बसला. 5 It is sometimes confounded with झोंका in its figurative applications.

धोका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Ground for danger, peril. Anxious apprehension. A perilous event or affair. Ex. यशवंतरावाच्या धोक्यांत मी अनकाईवर होतों. A loss in trade.

धोका     

ना.  अनिष्टाची आशंका , धाक , संकटाची भीती , संकटाची शक्यता , संकटाची भय , संभाव्य संकट .

धोका     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जोखीम, मोगरी, धोपटणे

धोका     

 पु. दस्ता ; कापूस पिंजताना तांतीवर मारायचा ठोकळा .
 पु. १ भीतीचे कारण ; भय ; संकट . त्या वाटेने चोरांचा , वाघांचा कशाचा कांही धोका नाही . नाना धोके देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे । - दा १ . १ . ३६ . २ काळजी ; चिंता ; अनर्थाची शंका ; कुकल्पना . दिवटा सरवदा भाकून गेला । अंतरी धोका लागला । - दा ३ . ७ . ६९ . त्या मार्गाने तूं खुशाल जा कांही धोका बाळगूं नको . ३ आपत्ति ; ओढवलेले संकट ; वाईट प्रसंग ; बंडाळी ; दंगा ; खरे झालेले भय . पुढे मागुता धोका आला । यमयातनेचा । - दा ३ . ५ . ५१ . यशवंतरावच्या धोक्यांत मी अनकाईवर होतो . ४ व्यापारांत तोटा ; बूड ; दुर्दैवाचा फटकारा . त्या व्यापारांत मला दोन हजाराचा धोका बसला . ५ ( ल . ) झोंका . [ हिं . धोखा ; गु . धोको ]
०देणे   फसविणे ; ठकविणे .

धोका     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : जालझेल

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP