Dictionaries | References म मळणें Script: Devanagari Meaning Related Words मळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 .To contract dirt; to get dirtied. मळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Beat out. Squeeze; knead. Fig. Tread out.v i Get dirtied. मळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सक्रिधान्य कणसांतून तुडवून , झोडपून बाहेर काढणें ; तुडविणें ( धान्य ).( गुर्हाळघर , कों . ) ऊंस चरकांत घालून रस काढणें , पिळणें . गूळ मळणें = गूळ तयार करणें .तिंबणें ; मऊ करणें ( कणीक ).चेपणें ; रगडणें ; चोळणें ( हात , पाय इ० ).( घोड्याला ) खरारा , मालीश करणें .अंगास उटी , उटणें लावणें .( ल . ) रहदारीनें वाट पाडणें ; रस्ता रुळविणें ; ( मार्ग मळणें ). मळलेला मार्ग सोडून आपला मुलगा किंचित बाजूला गेला . ... - केले १ . ३१२ . [ सं . मर्दन ; प्रा . मलन ; पं . मळना ; गु . मळवुं : हिं . मलना ; सिं . मलवुं ] मळण - न .( राजा . ) उंसाचा रस गुळासाठीं कढविणें .गूळ घर ; गूळ तयार करण्याची जागा . मळणकर - पु . मळणी करणारा ; धान्य मळणारा . [ मळणी + कर ] मळणतळण - न . स्वयंपाकाचीं कामें ( सर्व साधारण ); कणीक तिंबणें , तळणें इ० कामें मळणी - स्त्री .कणसें झोडपून , बैलाकडून तुडवून धान्य काढणें . ( क्रि० काढणें ; करणें ; घालणें )उंसाचा रस काढण्याची क्रिया .( ल . ) मळणीचा हंगाम .०घालणें धिंगामस्ती ; धांवाधांव करणें ; धुळींत खेळणें ( लहान मुलांनीं ) मळणीवर येणें कांहीं एक पदार्थ तयार झाल्यावर येणें ; आयत्या वेळीं येणें . मळीव वि .मळलेलें ; झोडपलेलें ; तुडविलेलें ( धान्य ).तिंबलेलें ; चेपलेलें ; पिळलेलें इ० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP