Dictionaries | References ख खुदळणें खुदडणें Script: Devanagari See also: खुंदल णें , खुंदलणें , खुंदळणें , खुदडणें , खुदळणें Meaning Related Words खुदळणें खुदडणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ दाडंगाईनें वागविणें ; बुदकणें ; कुदलणें ; ठोकणें ; मारणें ; लाताबुक्यांनी जर्जर करणें ; ओढाताण करणें ; कचकावुन आणि बेपवाईनें वापरणें , वहिवाटणें . ( वस्तु , पशु ). ' मग त्या खुंदळिलें चरणीं । - कथा ३ . १६ . ८५ . ' त्या मुलाला मास्तरानें चांगलाच खुंदलुन काढला .' २ दामटणें ; पिटाळणें ; शक्तिबाहेरील काम देणें ; खराब करणें ; चेंदामेंदा करणें . ३ कुंदलणें ; चुरडणें ; गुधडणें ; तुडविणें ; मळणें ( कमविण्याचा चुना , चिखल ). ४ हलविणें ; हांदुळणें ; हिसके देणें . ( खटारा गाडी , घोडा इ० ) ( सं . कंदन ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP