Dictionaries | References

झोडणें

   
Script: Devanagari

झोडणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. हा असा आहे कीं पंचवीस लाडू झोडून अणखी घाल म्हणेल. 5 Vulgar. To hold in sexual embrace.

झोडणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To thrash. To beat, bang, drub, to thrash. To perform or do roughly.

झोडणें     

उ.क्रि.  १ बडविणें ; कुटणें ; झोडणी करणें ; मळणें . २ चांगलें मारणें ; ठोकणें ; झोडपणें ; कुमलणें . वरि बैसले असुर समस्त । त्यांसि झोडून पाडिलें । ३ रेटणें ; भरडून काढणें ; ओबडधोबडपणें भरमसाट करणें ( काम , मेहनतीचें काम , व्याख्यान . ) ४ ( अशिष्ट ) घशांत कोंबणें ; खच्चून भरणें . हा पंचवीस लाडू झोडून आणखी घाल म्हणेल . ५ ( ग्राम्य ) संभोग करणें ; झंवणें . ६ ( खेळांत ) डाव मारून घेणें . [ प्रा . झोडण = पडणें ] झोडून घेणें - ( गंजिफांचा खेळ ) घेणी घेणारानें राजाबरोबर आणखी एक पान टाकून मारणें ; देणी देणारा जर आपल्या सगतचा ( उजव्या हाताकडील ) असेल व देणीसाठीं उतरलेल्या पानाच्यावरील पान आपल्या हातांत असेल तर राजाबरोबर तें पान टाकून डाव घेणें . असें केल्यानें या हाताचीं सहा पानें मिळतात .
०पट्टी  स्त्री. खरपूस मार , चोप ठोक . ( ल . ) खरडपट्टी . [ झोडणें + पट्टी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP