Dictionaries | References त तळ झोडणें Script: Devanagari Meaning Related Words तळ झोडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (ल.) मुळावरच घाव घालणेंसमूळ नाश करणें.ज्याप्रमाणें सैन्याचा वगैरे तळ हालला म्हणजे तेथे राहिलेल्या झाडून सार्या वस्तू कोणी तरी घेऊन जाऊन जागा साफ करतात त्याप्रमाणेंकिंवा भांड्यातील जिन्नस किंवा कणगीतील दाणे संपले म्हणजे तळ झाडून साफ करतात त्याप्रमाणें. सर्व सामग्री, बेगमी खाऊन फस्त करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP