Dictionaries | References झ झोड Script: Devanagari Meaning Related Words झोड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jhōḍa f Thrashing. v मार, काढ. 2 fig. A sound cudgeling, a banging. 3 fig. Heavy rain. v बस or पावसानें झोड लावली. 4 Used vulgarly for vehemence and excess gen. Ex. गाण्याची-जेवणाची-लि- हिण्याची-कामाची-झोड Immoderate singing, feasting, writing &c. v लाव, लाग. झोड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Thrashing. A sound cudgeling, a banging. Heavy rain. झोड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अतिरेक , खरपूस समाचार , पराकाष्ठा ;ना. आपटणे , चोपणे , ठोकणे , बडवणे , मारणे . झोड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ठोक ; मार ; चोप . ( क्रि० मारणें ; काढणें ). ( ल . ) यथास्थित दणकणें , झोडणें ; खरपूस समाचार . २ ( भाताची , धान्याची इ० ) झोडपणी . ३ ( ल . ) एकसारखा जोराचा पाऊस . ( क्रि० बसणें ; किंवा पावसानें झोड लावाणें ). ४ अतिरेक ; पराकाष्ठा ; अतिशय चालविणें . उदा० गाण्याची , जेवण्याची , लिहिण्याची झोड . ( क्रि० लावणें ; लागणेम ; पडणें ). आज त्यानें दिवसभर पुरणाची झोड लाविली आहे . [ झोडणें ] पु. १ झोंट पहा . २ दांडगा ; पुंड . - भवि ५३ . १२२ . ३ ( विशेषत : ) निगरगट्ट कूळ . नाहीं गळां पडलों झोंड । - तुगा १२५४ . झोंडगी - स्त्री . निलाजरी ; दांडगी स्त्री . झोंडा झोंडगीचे पोटी । फळें विजाती करंटीं । - तुगा २९७४ . झोडणें पहा .०काम न. ओबडधोबड , साधारण प्रतीचें काम ; ज्याला चातुर्यापेक्षां शक्तीची जास्त गरज आहे असें काम ; अंगमेहनतीचें काम . [ झोडणें + काम ]०कामी काम्या - वि . जिकीरीचें , त्रासदायक , हमालीचें काम करणारा ; कसबी नव्हे असा ( सुतार . इ० ); अकुशल . [ झोड + काम ] झोड A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 झोड m. m. the betel-nut tree, [L.] झोड Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 झोड m. (-डः) The betel nut tree, Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP