Dictionaries | References

वोड

   
Script: Devanagari
See also:  वोढ

वोड     

 न. स्त्री . १ त्रास ; आपत्ति ; ओढ पहा . हे वोड ये काय यिच्या कपाळा । - सारुह ८ . २ . २ तीव्र इच्छा ; ओढा . अवघियांची वोढ कीं बिजेसिंग याचें पारिपत्य करावे ? - भाव १६ . ३ ओढ ; खेंचणी . जन्ममरणांचिया वोडी । नाना दुःखांचिया कोडी । - एभा २ . ४७१ .

वोड     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वोड   w.r. for झोड, [L.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP