Dictionaries | References च चोळणें Script: Devanagari See also: चोळो Meaning Related Words चोळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; to shampoo. Often conjoined with मळणें, as चोळणेंमळणें. चोळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Rub. Pommel; shampoo चोळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. ( ल .) पायमल्ली करणें ; तुडवणें . ' द्रव्याचा मुलुक नव्हे च्यार वरसें फौजेनें चोललें व मोगलनीहि लुटलें आहे .' - पेद १५ . ८९ .उ.क्रि. १ धान्य मळण्याकरितां , शरीराच्या शिरा सैल होण्याकरितां , भांडीं स्वच्छ करण्याकरितां त्यावरून जोरानें हात फिरविणें ; रगडणें ; घासणें ; माखणें . २ मर्दन करणें ; ( शरीरांत ) तेल मर्दन करून जिरवणें ; चंपी करणें ; मळणें . - अक्रि . चुटपुटणें ; एखाद्या गोष्टीबद्दल हळहळणें ; ( मनाला ) पश्चात्ताप होणें . आतां चोळून काय उपयोग , मागेंच जपलें असतें तर ठीक झालें असतें . [ सं . चुल ; किंवा चुल्ल ] न. ( गो . ) विजारीसह असलेला एक प्रकारचा सद्रा ; चोळणा ; झगा ; अंगरखा . [ चोळणा ]०मळणें चोळणें . [ चोळणें द्वि ; चोळणें + मळणें ] चोळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चोळला कापूर नासतोअति केले म्हणजे बिघडते. फार वाटाघाट, वाच्यता करूं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP