Dictionaries | References च चोळवटणें Script: Devanagari See also: चोळटणें Meaning Related Words चोळवटणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To rub roughly; to rub with destructive, injurious, or discomposing action. चोळवटणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Rub roughly. चोळवटणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ ( वस्त्र इ० ) घासलें , चोळलें जाणें . २ चुरगटणें ; चुरडणें ; ( वस्त्र इ० ची ) फार वापरल्यानें तकाकी , ताठरपणा नष्ट होणें ; सुरकुतणें . - सक्रि . ( वस्त्र इ० ). ओबडधोबडपणानें चोळणें ; चुरडणें ; कुसकरणें ; चिवडणें ; ( पदार्थाची ) खराबी होईल अशा रीतीनें ( तो ) वापरणें ; नासधूस करणें . [ चोळणें ]उ.क्रि. चुरगटणें ; चुरडणें ; चोळटणें पहा . हळूच ठेव भाऊराया , पोथ्या चोळवटतील बरें . - बाळ २ . १३४ . पक्ष्यांचीं पिसें पावसानें चोळवटून नासून जाण्यासारखीं आहेत . - मराठी ६ वें पुस्तक पृ . ६ आवृ . २ री . ( १८७५ . ) [ चोळणें प्रयोजक ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP