Dictionaries | References च चोळणी Script: Devanagari Meaning Related Words चोळणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Rubbing, kneading, shampooing &c. 2 Separation of the grain from the ear by rubbing. चोळणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Rubbing, shampooing. Separation of the grain from the ear. चोळणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( शरीर इ० ) चोळण्याची , रगडण्याची क्रिया ; मर्दन ; संवाहन ; चंपी . २ कणसें चोळून ( धान्याचे ) दाणे निराळे करणें . ३ ( ल . ) सेवा ; संवाहन ; लांच देण्याचा एक प्रकार . कोर्ट कचेर्या आणि बंगले उंबरठे झिजवून हातदाबणी , पायचंपी , विनवणी , चोळणी इत्यादि प्रकार करण्याचे अपूर्व प्रसंग जुन्या लोकांच्या परिचयाचे नव्हते . - खेया २८ . ४ चोळवटलेली स्थिति ; खराबा ; नास . [ चोळणें ]०मोळणी मळणी - स्त्री . गुरांच्या पायाखालीं कणसें तुडवून दाणे निराळे करणें इ० काम ; चोळून व मळून कणसांपासून धान्य निराळें करयाची क्रिया . दादा , घाई करूं नका चोळणीमळणी होऊं द्या मग रुपये घ्या . [ चोळणी = चोळणें + मळणी = गुरांच्या पायाखालीं तुडविणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP