Dictionaries | References म मर्दणें Script: Devanagari Meaning Related Words मर्दणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To press and squeeze &c. &c.; to perform any of the operations signified by मर्दन q. v. infra. मर्दणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Press and squeeze. मर्दणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. चोळणें ; चेपणें ; रगडणें इ० ; मर्दन करणें .ठार मारणें . तो करावया वेदोद्धार । म्यां मर्दिला शंखासुर । - एभा २१ . ३७३ . [ सं . मर्दन . ] मर्दन - न .चोळणें .मऊ करण्याची , चूर्ण करण्याची क्रिया ; चुरडणें , कुटणें , दळणें , रगडणें इ० .( काव्य ) कत्तल ; ठार मारणें ; नाश . [ सं . ] मर्दनं गुण वर्धनं - ( संस्कृत सुभाषित )औषधी द्रव्यें जों जों अधिक खलावीं तों तों तीं अधिक गुणकारी होतात .विद्यार्थ्यास छडी मारल्यानें त्याची बुद्धि अधिक तल्लख होते . मर्दना - स्त्री . स्नान ; न्हाणें . भणे एथ होए मर्दना । स्वामी माझेया । - ऋ ७४ . मर्दन्या - पु . अंग रगडणारा . मर्दित - वि .मर्दन केलेलें ; चोळलेलें ; चेपलेलें .कुटलेलें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP