Dictionaries | References

चोळा

   
Script: Devanagari
See also:  चोला

चोळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
of a garment.

चोळा     

 स्त्री. ( गु . ) अळसुंदा ; चवळी पहा .
 पु. अंगरख्याचा , घेराशिवाय वरील भाग ; वस्त्राचा पदर व कांठ याशिवाय भाग ; उरोभाग आच्छादन करणारा एक प्रकारचा आंगरखा . [ सं . चोल ; हिं . चोला ]
 पु. १ ( महानु ) चोळेचा रंग ; पुट . इश्वर ध्यानाचिया चोळा ! मना काले दिजती वेळोंवेळां । - भाए ६८६ . अनुरागाचिये चोळे । - भाए ७९६ . [ चोळणें ] चोळा देणें - ( चांभारी ) सालहिरडयाच्या रंगांत चामडें ठेवल्यावर रोज दोन तीन वेळां चामडें चोळणें .
 पु. पदर व काठ याशिवाय बाकीचा वस्त्राचा भाग . चोला पहा . [ सं . चोल ; हिं . चोला ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP