Dictionaries | References आ आंगराखा Script: Devanagari See also: आंगरखा Meaning Related Words आंगराखा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The outer garment of a male. आंगराखा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अंगरखा आंगराखा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( प्र . ) अंगरखा . अंगांत बंडीच्या वर घालावयाचा बंदांचा घेरदार , मनुष्याच्या उंचीच्या मानानें उंच असलेला कपडा ; डगला ; ( गो . ) सदरा . [ सं . अंग + रक्षक ; प्रा . रक्खग - अ ; हिं . रखा ] अंगरख्याचे कांहीं प्रकार - प्यालेदार - याचा छातीचा भाग प्यावयाच्या आकाराचा कापलेला असतो . कंठीदार - याचा छातीचा भाग कंठीसारखा असतो . - गुंडीदार - गळ्याला गुंडी असलेला . नीमकंठी - अर्धी कंठी ( चौकोनी छाती ) असलेला . - गजरेदार - गजर्याप्रमाणें चूण असलेला . - छडीदार - छडीसारखे पट्टे ज्यावर आहेत अशा कापडाचा . - छिटाचा - चिटाचा ; छापील कापडाचा . जरदोजी - जरीचा . - अगाबानी - बुट्टीदार अगाबानी कापडाचा . - बनातीचा - लोंकरीचा - मलमलीचा इ० आंगरख्याचें अवयव - आगा , कळी , खुटकळी , पेशकळी , बंद , चोळा , घेर , अस्तन्या इ० यासंबंधीं माहिती त्या त्या शब्दाखालीं पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP