Dictionaries | References

आमंत्रण दिले सगळ्या गांवा, वादळ सुटलें घरीं जेवा

   
Script: Devanagari

आमंत्रण दिले सगळ्या गांवा, वादळ सुटलें घरीं जेवा

   सगळ्या गांवाला जेवावयास आमंत्रण स्वतः देऊन आयत्या वेळी वादळ सुटले म्हणून जेवणाचा बेत रद्द करून, आपणच एकट्याने घरी जेवावयाचे व इतरांस आपापल्या घरी जेवावयास सांगावयाचे. याप्रमाणें विनाकारण मोठेपणा दाखवून दुसर्‍याची फसवणूक करावयाची.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP