Dictionaries | References

घरावर फिरला खराटा, सगळ्या वाटा मोकळ्या

   
Script: Devanagari

घरावर फिरला खराटा, सगळ्या वाटा मोकळ्या     

एकदां घर नाहीसे झाले म्‍हणजे दाही दिशा जाण्यास मोकळ्या होतात. मग कोणताहि धरबंद राहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP