Dictionaries | References ज जेवा Script: Devanagari Meaning Related Words जेवा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . जेवा पाडणें-साधणें-काढणें To knock out of or force from a dinner or a meal. जेवा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A dinner or supper; a feed. जेवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ जेवण ; खाणें ; भोजन . आजचा जेवा तर बाहेर पडला उद्याची बात उद्या . २ जेवण्याचा कोरडा शिधा , सामुग्री ( धान्य , पीठ इ० ). पूर्वी हलक्या सरकारी नोकरांना गांवकर्याकडून असा सिधा मिळे . सरकारचा शिपाई आला तो जेवा घेऊन गेला . ३ अन्नखर्च ; भोजन ; जेवणखर्च ( चाकरांचा ). नाहीं वेठी जेवा सारा । - तुगा ३६० . पु. उपजीविकेचें साधन ; उपभुक्ति ; पोटापाण्याची तरतूद . ' याखेरीज कुणबाव्याचें सेत जेवा होता त्याचा हिस्सा सरकारांत देत असतो .' - पेद ४१ . २६२ .०पाडणें साधणें काढणें - जबरीनें जेवण मिळविणें . [ जेवणें ] जेवा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जेवा पाडणें-साधणें-काढणेंजबरदस्तीने जेवण मिळविणेंकसेतरी जेवण उकळणेंजेवावयास घालावयास भाग पाडणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP