Dictionaries | References स सावकाश { sāvakāśa } Script: Devanagari Meaning Related Words सावकाश A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Slowly, softly, leisurely, smoothly, composedly, easily, not hurriedly or impetuously. Ex. सा0 चाला -बोला -वाचा -जेवा -निजा -बसा &c. सावकाश Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Slowly, easily, leisurely. सावकाश मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. आरामात , शांतपणे , स्वस्थपणे .क्रि.वि. धीमेपणाने , मंद गतीने , संथ , हळूहळू . सावकाश मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb घाईगडबड न करता Ex. सावकाश जेव. SYNONYM:स्वस्थपणे स्वस्थSee : अलगद सावकाश महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . आराम ; स्वस्थता . कीं ऐकतां परिणाम घोष । भूतप्रेतांस न वाटे सावकाश । - ह २३ . २१४ . महाराज श्रीस्वामीस सावकाश वाटलें . - वाडशा ३७ . - क्रिवि . घाई , गोंधळ न करतां ; स्वस्थपणें ; शांतपणें ( क्रि० जाणें , येणें , चालणें इ० ). [ स + अवकाश ] सावकाशी - स्त्री . संथपंणा ; मंदपणा ; घाई नसणें .०वर सावकाश चालू देणें ; संथपणें करणें . सावकाशें । शाश्वत लोकीं सुखवस्ती । - मुआदि २० . १४२ .घेणें सावकाश चालू देणें ; संथपणें करणें . सावकाशें । शाश्वत लोकीं सुखवस्ती । - मुआदि २० . १४२ . सावकाश A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 सावकाश n. mf(आ)n. having an opportunity, applicable (-त्वn.), [Pat.] ; [Śaṃk.] ; [Āp.] Sch. सावकाश The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 सावकाश [sāvakāśa] a.Having leisure, at leisure, unengaged.Applicable.-शम् ind. Leisurely, at one's convenience. सावकाश Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 सावकाश f. (-शा) Having leisure, at leisure. Related Words सावकाश लहान मुलाच्या भाषणास, ऐकावें सावकाश स्वस्थपणे वजेने वजेवजे सावकाशीवर घेणें दमावर धरणें ठमकी चाल हळुहळू वजच अहिस्ता anneal annealing वजवज वजवजां हळू हळू पुरती चाल, धांवणाराचे मोठे हाल मंद पडणें मंदावणे फोलून फोलून खाणें धुण पाऊल मोजीत चालणें हळूच री री करणे री री करणें री री चालणें धिराधिरे धिरेधिरे slowly अल्पारंभ ऊन खाण्यानें तोंड जळते, थंड करून खा लहु मुंगीच्या पायानें येणें आणि घोडयाच्या पायांनीं जाणें मुंगीच्या पायानें येणें आणि हत्तीच्या पायांनीं जाणें धिरे संथ अग्न गाडीवान उतावला सो धावला, धीर सो गंभीर उतावळा तो बावरा उतावळा तो बावळा फोलणें निजणें आस्ते धिमा अंथरणें अंथुरणें अलगपीत शनैः रुटुखुटु रुटुगुटु रुटुघुट रुटुघुटु धिरा मिरवण मिरवणी उगाळणें रिघणे बकुळ धिम्मा निरवकाश वज हळु धुमसणे विलंब मिरवणूक leisure कापणे दत्ताचे चोवीस गुरू चिंच झेंप ठाय अनामत हळू स्वस्थ लगे मुंगी room pace नीज हत्ती हलका थंड निज आत्म अधिक मंद वानर वृत्त घट दम सर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP