Dictionaries | References

उगाळणें

   
Script: Devanagari
See also:  उगळणें

उगाळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; to inculcate, impress, enforce.

उगाळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To rub to an impalpable powder, levigate.

उगाळणें     

क्रि.  
क्रि.  वांति होणें ; ओकणें ; थुंकणें . तो पुन्हां उगाळी सावकाश । जैसा होता तैसाचि । - शनि ३६२ . [ सं . उदगीरण ; प्रा . उग्गाल ; का . उगि , उगुळु ]
( चंदन वगैरे ) घोटणें ; घांसणें ; वाटणें ; बारीक पूड करणें . परम सुवास जो मनशीळ । तो स्वकरें उगाळोनि तात्काळ । निढळीं टिळक रेखिला ।
( ल . ) देह झिजविणें ( सेवेंत , नोकरींत ); कष्ट सोसणें .
शिक्षेंत धरणें ; शिस्तींत , शिकवणींत ठेवणें ; काचांत ठेवणें .
फिरुन फिरुन करणें ( ठराव वगैरे ); पुनरुच्चार करणें . तेंच तेंच करीत , घोकत राहणें .
बिंबविणें ; भरविणें ; मनावर ठसविणें . [ सं . उद + गल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP