Dictionaries | References

गंध उगाळितां कष्‍टी, आवडीनें भांग घोटी

   
Script: Devanagari

गंध उगाळितां कष्‍टी, आवडीनें भांग घोटी

   एखाद्या माणसास देवपूजा करण्याकरितां गंध उगाळणें आवडत नाही, पण भांग घोटणें फार आवडते. काही लोकांची प्रवृत्ति सत्‍कृत्‍यापेक्षां दुष्‍कृत्‍याकडेच अधिक असते. -तुकाराम.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP