Dictionaries | References

चिंच

   
Script: Devanagari

चिंच     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The tamarind-tree and fruit, Tamarindus Indica.

चिंच     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The tamarind-tree and fruit.

चिंच     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  उंच आणि जाड खोडाचे एक झाड याचे फळ आंबट असून ते स्वयंपाकात वापरले जाते   Ex. चिंचेचा वृक्ष पाहून बगळे त्यावर घरटी बांधतात
MERO COMPONENT OBJECT:
चिंच
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चिंचेचा वृक्ष चिंचेचे झाड आंबली आमली
Wordnet:
asmতেতেলী
bdथिंख्लां बिफां
benতেঁতুল
gujઆંબલી
hinइमली का पेड़
kanಹುಣಸೆ ಮರ
kasتَنٛمبٕر کُل
kokचींच
malപുളി
mniꯃꯪꯒꯦ꯭ꯄꯥꯝꯕꯤ
nepतित्री
oriତେନ୍ତୁଳି
panਇਮਲੀ
sanचिञ्चा
tamபுளி
telచింతచెట్టు
urdاملی , املی کادرخت
noun  गर असलेली एक आंबट शेंग जिचा स्वयंपाकात उपयोग केला जातो   Ex. चिंचेमुळे जेवण चविष्ट होते.
HOLO COMPONENT OBJECT:
चिंच
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmতেঁতেলী
bdथिंख्लां
gujઆંબલી
hinइमली
kanಹುಣಸೆ ಹಣ್ಣು
kasتٮ۪مبٕر , تَمبٕر
malപുളിരസം
nepतित्री
panਇਮਲੀ
sanचिञ्चा
telచింతకాయ
urdاملی , تمرہندی

चिंच     

 स्त्री. या नांवाचें एक झाड आणि त्याचें फळ . ओसाड व जंगलीं भागांत हीं झाडें आपोआप वाढतात . याचें खोड उंच असून फार जाड असतें . झाड सावकाश वाढतें . याचा विस्तार मोठा असतो . चिंचेचें फळ आंबट असून स्वयंपाकांत भाज्या वगैरे पदार्थांत त्याचा उपयोग करतात . चिंच पित्तशामक व रक्तशुध्दिकारक आहे . चिंचेचें सार व पन्हें करतात . पाला व फुलें यांची भाजी करतात . [ सं . चिंचा ] गोरखचिंच - स्त्री . हें फळ मोठें असून आत तांबडा गर असतो . रुचि गोड असते . ही औषधी आहे . चिंचेचा तकू - पु . ( व . ) गाभुळया चिंचा वाटून त्यांत तिखट , मीठ घालून केलेला पदार्थ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP