Dictionaries | References

चिंचपेटी

   
Script: Devanagari
See also:  चिंचपटी

चिंचपेटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

चिंचपेटी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  चिंचेच्या पानाचा आकार असलेल्या सोन्याच्या पेट्यांवर मोत्याचे किंवा हिरकण्याचे कोंदणकाम करून व त्या पेट्या रेशमाने पटवून केलेले स्त्रियांचे एक कंठभूषण   Ex. आहेर म्हणून त्यांनी चिंचपेटी दिली.

चिंचपेटी     

 स्त्री. स्त्रियांचें एक कंठभूषण ; चिंचेच्या पानांच्या आकाराच्या सोन्याच्या पेटयांवर मोत्यांचें किंवा हिरकण्याचें कोंदणकाम करून त्या पेटया वज्रटिकेप्रमाणें रेशमानें पटवून केलेला अलंकार . [ म . चिंच + पटी - पेटी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP