Dictionaries | References क काकांडा Script: Devanagari See also: कांकडा , कांकडी , काकडा , काकडी Meaning Related Words काकांडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ कापडाच्या चिंधीची वळलेली वात . ' त्रिगुन काकडा द्वैतघृतें तिंबिला । ' - दावि २६० . २ दिव्याची वात . ३ काठींला चिरगुट गुंडाळून त्यावर तेल ओतुण पेटाविलेली मशाल . ' सुक्ष्माहि रविकाराहुनि बहुत तमा काय कांकडा खातो । ' - मोभीष्म ५ . ६ . ४ कापडाचे बारीक गुंडाळी - दोरी . ५ ( ल .) चामड्याच्या चाबकाचें टोंक ; चावकाच्या वाद्या प्रत्येकी . ६ वादीनें मारलेला फटकारा , तडाखा ७ ( ल .) लांब आंकडा ( चिंच वगैरेचा ). ८ ( खान . ल .) विंचवाचे वळलेली नांगी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP