Dictionaries | References

कांकडी

   
Script: Devanagari
See also:  कांकडा , काकडा , काकडी , काकांडा

कांकडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A cucumber, Cucumis sativus. Pr. कोल्हें कांकडीस राजी. 2 applied also to young pompions. 3 extreme cold; contracting or stiffening cold. v भर.

कांकडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A cucumber. extreme cold.

कांकडी

  स्त्री. एक प्रकारचा वेलत्यास येणारें फळ . तवसें ; खिरा . काकडीचा वेल असतो . खिरा , कांकडी , वाळुक तवसें इ० फळें एकाच जातीची आहेत कांकडींत साधी , सात पानी , टरकांकडी , तवसेंनांगरी अशा जाती आहेत . काकडीची भाजी , कोशिंबीर , सांडगे , लोणचें कायरस इत्यादि पदार्थ करतात . पांढर्‍या काकडीला राजकाकडी असें म्हणतात . ती पडवळासारखी लांब असते . काकडी मूत्रकारक , थंड रुक्षरक्तपित्त आणि मुत्रकृच्छ यांची नाशक आहे . - वगु २ . २५ . पिकलेली काकडी पित्तकाकर व कफवात नाशकारक आहे . - योर १ . ४३ . ' जन्मकाळची कांकडी । भक्षिताहे । ' - दा . ३ . १ . ९ म्ह० कोल्हा काकडीस राजी . २ लहान भोपळा , कोहळा . ( सं . कर्कटी ; प्रा . हिं . प . कक्कडी ; सिं . ककिडी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP