Dictionaries | References

तवसे

   
Script: Devanagari
See also:  तवशे

तवसे     

 न. १ तवशीचे फळ ; कांकडी . ही मोठी व लांबट असून आश्विन महिन्यांत होते . - कृषि ५८२ . ( अप्पाधप्पा या गाण्यांत ) उतरली तवसं २ तवसोळी पहा . म्ह ० एक हात तवसे नऊ हात बी = अवाच्या सवा मारलेली थाप ; सात हात लांकूड नऊ हात ढलपी ; सांगोसांगी वडाला वांगी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP