Dictionaries | References

ठसठसीत

   
Script: Devanagari
See also:  ठसठशीत , सीक , सीख , सीग , सीण , सीत

ठसठसीत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

ठसठसीत

 वि.  ठुसठुस करणारें ( गळूं , व्रण इ० ). २ खडखडीत ; स्पष्ट ; हजरजबाबी ; उत्साहवर्धक ; सडेतोड ( भाषण , कार्यक्रम ); बोचणारें ; उपरोधिक ; टोमणा लगावणारा ; चमचमीत ; फोडणीचा ; रुचकर ( तिखट , उष्ण , तीक्ष्ण पदार्थ ); तीक्ष्ण ( मसाला ). ४ घोंसदार ; गरयुक्त ; लठ्ठ ( केळें , चिंच इ० ). ५ ठळक ; डोळयांत भरणारे ; घवघवीत ; व्यथा ; दु : ख ; ठणका . [ घ्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP