Dictionaries | References

धुमसणे

   
Script: Devanagari

धुमसणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  धूर निघत हळूहळू पेटत राहणे   Ex. लाकडे ओली असल्याने चूल नुसती धुमसते.
HYPERNYMY:
पेटणे
Wordnet:
kasوارٕ وارٕ دزنَس سۭتۍ دُہہ نیرُن

धुमसणे     

अ.क्रि.  १ धूर निघणे ; धुमणे . २ ( ल . ) पेट घेणे ; हळूहळू वाढत असणे ; ( भांडण , कलह ) धुसफुसणे ; आंतल्याआंत चडफडणे ; फणफणणे ( मनुष्य ). [ धूम ]
उ.क्रि.  १ ओबडधोबड कुटणे ( तांदूळ ). २ कचकावून बुकलणे ; ठोकणे ; हाल हाल करणे . दूती चालविला बांधोनि यमपाशी । धुमसिती दंडे सावकाश । - स्वानु ३ . १ . ३५ . ३ निष्काळजीपणाने , बलात्काराने घालणे , वापरणे , उपयोग करणे , वागविणे ; कामास लावणे ( प्राणी , वस्त्र , वस्तु ); गुधडणे ; घोसळणे ; खुंदडणे . हे वस्त्र धुमसून दहा महिने जाईल . हा बैल तुला धुमसून वीस वर्षे जाईल . [ धुमशा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP