Dictionaries | References

विलंब

   
Script: Devanagari

विलंब     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : देर

विलंब     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : कळाव

विलंब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also delay during or while; or interval from and between. v लाग, हो, अस.

विलंब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Length of time, delay during.

विलंब     

ना.  अवकाश , उशीर , खोटी , खोळंबा , दिरंगाई , वेळ .

विलंब     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  चालू किंवा होणारे काम काही वेळेकरिता थांबविण्याची क्रिया   Ex. अवेळी पावसामुळे कार्यक्रमात विलंब स्वाभाविक आहे.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उशीर
Wordnet:
bdदोनथनाय
benবিলম্বন
gujવિલંબ
hinविलंबन
kanವಿಳಂಬಿಸು
kasژیر
kokकळाव
sanविलम्बः
tamதாமதம்
telవిరామం
urdبعدازوقت , وقت , مقررہ کےبعد , تاخیر
See : उशीर, उशीर

विलंब     

 पु. उशीर ; अवकाश ; मध्यंतर ; दीर्घकाल . बहुविलंबाचें सन्निध पातलें । - तुगा ६०७ . [ सं . वि + लंब् ‍ = लोंबणें ] विलंबिका - स्त्री . पटकी अथवा महामारीच्या विकारांतील तिसरी व अखेरची अवस्था . पहिल्या दोन अलसिका व विषूचिका . विलंबित - वि . १ उशीर लागलेलें ; लांबणीवर पडलेलें ; लांबविलेलें , पुढें ढकललेलें ( काम ). २ सावकाश , मंद , ( ताल ).
०वृत्ति  स्त्री. ( ताल ) मंदताल . - पु . मध्यलयीच्या दुपटीचा ताल . विलंबी - पु . साठ संवत्सरांतील बत्तिसावा संवत्सर . - वि . दीर्घसूत्री ; दीर्घकाल लागणारें ; उशीर करणारें ; लांबण लावणारें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP