Dictionaries | References

एकादशीचे घरीं शिवरात्र (पाहुणी)

   
Script: Devanagari

एकादशीचे घरीं शिवरात्र (पाहुणी)

   एकादशीस उपोषण असते व शिवरात्रीसहि उपोषण असते. तेव्हां दोन अकिंचन माणसांची गांठ पडली असतां ते एकमेकांस कोणतीहि मदत करूं शकत नाहीत. तु०-उघड्यापाशी नागडे गेले, सारी रात्र हिवानें मेले.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP