Dictionaries | References ब बोन Script: Devanagari See also: बोनें , बोनेवटी Meaning Related Words बोन बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 verb बबेबा मुवाखौ ज खालामनानै खानाय Ex. बायजो हादराव थांनो थाखाय रामा गावनि मुवाफोरखौ बोनगासिनो दं HYPERNYMY:माव ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:बोनथुम खाथुम जुWordnet:asmবন্ধা benবাঁধা gujપેક કરવો hinपैक करना kanತುಂಬು kasپیک کَرُن malപാക്ക്ചെയ്യുക mniꯌꯣꯝꯕ nepप्याक गर्नु oriଜିନିଷପତ୍ର ବାନ୍ଧିବା panਬੰਨਣਾ sanआसि telమూటకట్టు urdپیک کرنا , باندھنا See : जु बोन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( महानु . ) नैवेद्य ; पक्वान्न ; अन्न ; भात . बोणें पहा . ( क्रि० दाखविणें ). मकरंदाची बोनेवटी । भ्रमरु केवि आरोगी । - भाए २२० . देवो बोनयाच्या अवसरीं । लोभें कीर आठवण करी । - ज्ञा ११ . ५५१ .मृदंगाला लावण्याची भिजविलेली कणीक . बोण पहा . ( क्रि० लावणें ).( बायका ) मंगलागौरीच्या पूजेच्या वेळीं देवीस वाहिलेले कणकेचे आमले , खामले , हाराडेरा , नागोबा , पाटावरवंटा इ० पदार्थ . दुसर्या दिवशीं हे सर्व निर्माल्यांतून काढून गायीस घालितात किंवा खातात .( व . ) बोडण ; दहिभात .गाळसाळ ; उष्टेंखरकटें . [ का . बोन = भात , अन्न ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP