Dictionaries | References

आयती

   
Script: Devanagari

आयती

  स्त्री. 
   स्वयंपाकासाठीं ( निवडून , धुवून , दळून , ठेविलेलें डाळ , तांदूळ पीठ इ० ) साहित्य ; सिध्दता ; तयारी पहा हो समाराधनेची आयती । घेऊनि आला अतिभक्ति । - गुच ३८ . १५ .
   विस्तार ; थाट . गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥ - ज्ञा २ . ७८ .
   सहज ; आयता याचें स्त्रीलिंग ; आयता पहा . ना ते अखंडचि आयती । परि संगे भिन्न गमली होती । ते सारिलिया मागौती । जैसी का तैसी । - ज्ञा ८ . ४४ .
०वेळ  स्त्री. 
   जेवण वगैरेंच्या तयारीची वेळ ; ऐन कामाची , घाईची , जरुरीची वेळ .
   मळणीची किंवा पेरणीची घात , वेळ ; हंगाम . [ आयता ]

आयती

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
आ-यती  f. 1.f. of the p.
ROOTS:
आ-यती  f. 2.f.v.l. for आयति
ROOTS:
   (for 1. see col.1.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP