Dictionaries | References ड डबुके Script: Devanagari See also: डबुगे , डबुले , डबोले Meaning Related Words डबुके महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ साठवून ठेवलेला पैसा ; गंगाजळी ; ठेव ; गाठोडे ; संचित धन . २ सांपडलेले गुप्त द्रव्य ; श्रम , शोध केल्यावाचून झालेली मिळकत ; आयती प्राप्ति ; अनपेक्षित लाभ . ( क्रि० लागणे ; सांपडणे ; मिळणे ). पैशाच्या ; डबोल्यावर बसलेले रक्षक नाग याविषयी लोकांनी सांगितलेल्या गोष्टी कोणी ऐकल्या नाहीत . - नि २१० . [ डबा ? ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP