Dictionaries | References

लागावळ

   
Script: Devanagari

लागावळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

लागावळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A train or line.

लागावळ     

 स्त्री. रांग ; ओळ . ( सांडलेल्या बुंदुकीच्या दारुची , धान्याची इ० ). लागावळ - वळी - स्त्री .
संबंध ; नातेगोते . संचित सांडवले कांही होते ते जवळी । वित्त गोत पुत माया तुटली हे लागावळी । - तुगा ३५० .
शिवाशीव ; विटाळ . [ लागणे + ओळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP